Surprise Me!

महिलांवरील अत्याचारासंदर्भात Neelam Gorhe यांनी घेतली Aurangabad पोलीस आयुक्तांची भेट| BJP Shivsena

2022-06-04 7 Dailymotion

शिवसेनेच्या नेत्या व उपसभापती नीलम गोऱ्हे या औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महिला अत्याचाराच्या घटना कुठेतरी कमी झाल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली, असल्याचे त्यांनी सांगितले.<br /><br />#NeelamGorhe #Aurangabad #WomenSafety #BJPShivsena #PoliceCommisioner #DilipWalsePatil #HomeMinister #HWNews

Buy Now on CodeCanyon